¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray on CM Eknath Shinde | उद्धव ठाकरेंचा शिंदे- फडणवीस सरकारला टोमणा | Sakal Media

2022-12-06 18 Dailymotion

महाविकासआघाडीने घेतलेली पत्रकार परिषद सध्या चर्चेत आली आहे. परिषदेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरुन शिंदे फडणवीस यांना मारलेली कोपरखळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

uddhav thackeray , ajit pawar, sakal media group , cm eknath shinde, devendra fadnavis , mahavikas aghadi ,bjp ,shinde government ,mumbai ,maharashtra ,